विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मार्फत, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र उमेदवारांकडून राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.
परीक्षेचे नाव : यूजीसी-नेट जून-2023
पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह मास्टर पदवी / पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD : 50% गुण]
वयाची अट :
- जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF) : 01 जून 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST/OBC/PWD/Transgender : 5 वर्षांची सूट]
- असिस्टंट प्रोफेसर : वयाची अट नाही
शुल्क : 1150/- रु. [Gen-EWS/ OBC-NCL : 600/- रु., SC/ST/PwD : 325/- रु.]
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मे 2023 (17:00)
परीक्षा दिनांक : 13 ते 22 जून 2023
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स | |
जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ (Official Site) | https://ugcnet.nta.nic.in |
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.com” या संकेतस्थळाला भेट देत राहा |