नवोदय विद्यालय समिति (NVS) मध्ये एकूण 1377 नॉन टिचिंग पदांची भरती – 2024
नवोदय विद्यालय समिति (NVS) मध्ये, विविध नॉन टिचिंग पदांच्या एकूण 1377 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी. नवोदय विद्यालय समिति (NVS) पद क्रमांक पदाचे नाव जागा 1 महिला स्टाफ नर्स (ग्रुप- बी) […]
नवोदय विद्यालय समिति (NVS) मध्ये एकूण 1377 नॉन टिचिंग पदांची भरती – 2024 Read More »