भारतीय स्टेट बँक (SBI) – लिपिक / ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स) च्या एकूण 8283 पदांची भरती

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये लिपिक / ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या एकूण 8283 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 07 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

भारतीय स्टेट बँक (SBI)
लिपिक / ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
SCSTOBCEWSGENएकूण
1284748191981735158283

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता.

वयाची अट : 01/04/2023 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

शुल्क : सामान्य/OBC/ EWS : 750/- [SC/ST/ PwBD/ ESM/DESM : कोणतेही शुल्क नाही]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 डिसेंबर 2023

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://www.sbi.co.in/
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top