स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये उपनिरीक्षक (सब-इंस्पेक्टर) – परीक्षा 2024, एकूण 4187 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) मध्ये उपनिरीक्षक (सब-इंस्पेक्टर) पदांच्या एकूण 4187 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 28 मार्च 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
क्र.फोर्सपुरुष / महिलाजागाएकूण जागा
1दिल्ली पोलीस मध्ये सब-इंस्पेक्टर (Exe.)पुरुष125186
महिला61
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) मध्ये सब-इंस्पेक्टर (GD)
2BSFपुरुष847892
महिला45
3CISFपुरुष14371597
महिला160
4CRPFपुरुष11131172
महिला59
5ITBPपुरुष237278
महिला41
6SSBपुरुष5962
महिला3
एकूण =4187
शारीरिक पात्रता
Physical Standard Test
पुरुष / महिलाप्रवर्ग (Category)उंची (सेमी)छाती (सेमी)
पुरुषGeneral, SC & OBC17080-85
ST162.577-82
महिलाGeneral, SC & OBC157N/A
ST154N/A
Physical Endurance Test
    पुरुष100 मीटर शर्यत 16 सेकंदात (Race)
1.6 किलोमीटरची शर्यत 6.5 मिनिटांत (Race)
लांब उडी: 3 संधींमध्ये 3.65 मीटर (Long Jump)
उंच उडी : 3 संधींमध्ये 1.2 मीटर (High Jump)
गोळा फेक (16 Lbs): 3 संधींमध्ये 4.5 मीटर (Shot Put)
  महिला100 मीटर शर्यत 18 सेकंदात (Race)
800 मीटर शर्यत 4 मिनिटांत (Race)
लांब उडी: 2.7 मीटर 3 संधींमध्ये (Long Jump)
उंच उडी : 0.9 मीटर 3 संधींमध्ये (High Jump)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी (Bachelor’s degree) किंवा समकक्ष. (दिल्ली पोलिस मध्ये उपनिरीक्षक (सब-इंस्पेक्टर) पदासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स फक्त पुरुष उमेदवारांसाठी)

वयाची अट : 01-08-2024 रोजी 20-25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

शुल्क : 100/- रुपये (SC/ST/ExSM/महिला: कोणतेही शुल्क नाही)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  28 मार्च 2024  (23:00)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://ssc.gov.in/  
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top