स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) Phase-XII, Selection Posts एकूण 2049 पदांची भरती – 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या (Phase-XII, Selection Posts) एकूण 2049 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 18 मार्च 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
Phase-XII, Selection Posts भरती
प्रवर्गानुसार रिक्त पदांचा तपशील
प्रवर्ग (Category)जागा
Unreserved (UR)1028
Other Backward Classes (OBC)456
Scheduled Castes (SC)255
Economically Weaker Section (EWS)186
Scheduled Tribes (ST)124
एकूण =2049
SSC क्षेत्रांची नावे

मध्य क्षेत्र / Central Region (CR)
पूर्व क्षेत्र / Eastern Region (ER)
कर्नाटक, केरळ क्षेत्र / Karnataka, Kerala Region (KKR)
मध्य प्रदेश क्षेत्र / Madhya Pradesh Region (MPR)
उत्तर पूर्व क्षेत्र / North Eastern Region (NER)
उत्तर क्षेत्र / Northern Region (NR)
पश्चिमोत्तर क्षेत्र / North Western Region (NWR)
दक्षिणी क्षेत्र / Southern Region (SR)
पश्चिम क्षेत्र / Western Region (WR)
* कृपया सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

शैक्षणिक पात्रता :  मॅट्रिक, उच्च माध्यमिक (Higher Secondary), आणि ग्रॅज्युएशन आणि त्यावरील स्तर. (पोस्ट नुसारसविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.)

वयाची अट : 01-01-2024 रोजी 18 ते 42 वर्षे (पोस्ट नुसार वयोमर्यादा वेग-वेगळी आहे – * सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.)

वयाची सूट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट, PwBD : 10 वर्षे सूट, OBC + PwBD : 13 वर्षे सूट, PwBD+SC/ST : 15 वर्षे सूट, माजी सैनिक (ExSM) : 18/03/2024 रोजी वास्तविक वयापासून प्रदान केलेल्या लष्करी सेवेतील कपातीनंतर 3 वर्षांची सूट.

शुल्क : 100/- रुपये (SC/ST/ExSM/महिला/PwBD : कोणतेही शुल्क नाही)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 मार्च 2024  (23:00)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://ssc.gov.in/  
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top