स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs),  SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD) आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन (GD)परीक्षा 2024, चे प्रवेशपत्र उपलब्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs),  SSF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांच्या एकूण 26146 जागांच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे. पात्र उमेदवार प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs),  SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) परीक्षा 2024
प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड लिंक
परीक्षेची तारीख : 20/02/2024 ते 07/03/2024
SSC प्रदेश आणि राज्येप्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड लिंक
पश्चिम क्षेत्र (Western Region (WR))/
दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र
येथे क्लिक करा
उत्तर पश्चिम क्षेत्र (North Western Region (NWR))/
चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि पंजाब
येथे क्लिक करा
मध्य क्षेत्र (Central Region (CR))/
बिहार आणि उत्तर प्रदेश
येथे क्लिक करा
पूर्व प्रदेश (Eastern Region (ER))/
अंदमान आणि निकोबार बेटे, झारखंड, ओडिशा , सिक्कीम आणि पश्चिम बंगाल
येथे क्लिक करा
कर्नाटक, केरळ प्रदेश (Karnataka, Kerala Region (KKR))/
लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळ
येथे क्लिक करा
ईशान्य क्षेत्र (North Eastern Region (NER))/
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा.
येथे क्लिक करा
उत्तर क्षेत्र (Northern Region (NR))/
दिल्ली, राजस्थान आणि उत्तराखंड
येथे क्लिक करा
दक्षिणी प्रदेश (Southern Region (SR))/
आंध्र प्रदेश, पुडुचेरी , तामिळनाडू आणि तेलंगणा
येथे क्लिक करा
मध्य प्रदेश क्षेत्र (Madhya Pradesh Region (MPR))/
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
येथे क्लिक करा
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
भरती/जाहिरात तपशील (Recruitment Details)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://ssc.nic.in/
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top