भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI)ऑफिसर ग्रेड ‘बी’ च्या 291 पदांसाठी भरती– 2023

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये, ऑफिसर ग्रेड ‘बी’ (General/DEPR/DSIM) या पदांसाठी एकूण 291 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 09 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
ऑफिसर ग्रेड ‘बी’ (General/DEPR/DSIM) – 2023
पद क्रमांकपदाचे नावजागा
1अधिकारी ग्रेड ‘बी’ – जनरल / Officers in Gr B (DR) – General222
2अधिकारी ग्रेड ‘बी’ DEPR/ Officers in Gr B (DR) – DEPR38
3अधिकारी ग्रेड ‘बी’ DSIM / Officers in Gr B (DR) – DSIM31
एकूण =291
पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
160% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
2अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह  PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य.
(SC/ST/PWD: 50% गुण)
3सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा  55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा  किंवा समतुल्य.
(SC/ST/PWD: 50% गुण)

वयाची अट : 1 मे 2023 रोजी 21 ते 30 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : GEN/OBC/EWSs : 850/- रु. [SC/ST/ PwBD : 100/- रु.]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 जून 2023 (18:00)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://www.rbi.org.in
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top