भारतीय रेल्वेत (रेल्वे भर्ती बोर्ड) असिस्टंट लोको पायलट (ALP), पदांच्या 5696 जागा

भारतीय रेल्वे (रेल्वे भर्ती बोर्ड) मध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांच्या एकूण 5696 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

भारतीय रेल्वे (रेल्वे भर्ती बोर्ड)
पदजागाशैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलट (ALP)   569610 वी उत्तीर्ण + ITI (वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, फिटर, इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एसी)
किंवा
10 वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी डिप्लोमा
किंवा
मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनीअरींग मध्ये BE/B.Tech पदवी    

वयाची अट : 01-07-2024 रोजी 18-30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

शुल्क :  General/OBC/EWS: 500/- (SC/ST/ExSM/महिला: 250/-)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  19 फेब्रुवारी 2024  (23:59)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://indianrailways.gov.in/  
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top