महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये एकूण 82 पदांची भरती – 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये, विविध पदांच्या एकूण 82 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 05 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
पद क्रमांकपदाचे नावजागा
1वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ1
2सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतील समाज कल्याण आयुक्तालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ41
3सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतील समाज कल्याण आयुक्तालय, समाज कल्याण अधिकारी, गट-ब22
4सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील समाज कल्याण आयुक्तालय, गृहप्रमुख, गट-ब18
एकूण =82
पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट
11. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे.
2. 10 वर्षे अनुभव.
19 ते 45 वर्षे
21. बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./लॉ
2. सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.
23 ते 38 वर्षे
3समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी20 ते 38 वर्षे
41. बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./लॉ
2. शिक्षा में डिग्री
3. 5 वर्षे अनुभव.
20 ते 38 वर्षे
* वयाची अट : मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट

शुल्क :

  1. पद क्र.1 & 4 : 719/- रु. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग : 449/- रु.]
  2. पद क्र.2 & 3 : 394/- रु. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग : 294/- रु.]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जून 2023 (23:59)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)पद क्र.1: येथे क्लिक करा

पद क्र.2: येथे क्लिक करा

पद क्र.3: येथे क्लिक करा

पद क्र.4: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://www.mpsc.gov.in
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top