महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत, विविध (महाराष्ट्र शिक्षण सेवा) पदांच्या एकूण 378 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र शिक्षण सेवा | ||
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
1 | प्राध्यापक (Professor) | 32 |
2 | सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) | 46 |
3 | सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक (Assistant Professor / Librarian / Director of Physical Education) | 214 |
4 | अधिव्याख्याता (Lecturer) | 86 |
एकूण = | 378 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 1) पीएच.डी. पदवी 2) पीअर-रिव्ह्यू किंवा UGC-सूचीबद्ध जर्नल्समध्ये किमान 10 संशोधन प्रकाशने. 3) विद्यापीठ / महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / प्राध्यापक म्हणून किमान दहा वर्षांचा अध्यापन अनुभव | 19 ते 45 वर्षे |
2 | 1) पीएच.डी. पदवी. २) किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी ३) अध्यापनाचा किमान आठ वर्षांचा अनुभव आणि/किंवा पीअर-रिव्ह्यू किंवा UGC-सूचीबद्ध जर्नल्समध्ये किमान सात संशोधन प्रकाशने. | 19 ते 45 वर्षे |
3 | 1) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी / किमान 55% गुणांसह लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स मधील पदव्युत्तर पदवी / 55% गुणांसह शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान पदव्युत्तर पदवी. 2) NET / SET / Ph.D. | 19 ते 38 वर्षे |
4 | 1) संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी 2) बी.एड. पदवी किंवा समतुल्य पात्रता. | 19 ते 38 वर्षे |
* वयाची अट : मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट
शुल्क :
- पद क्र.1 & 2 : 719/- रु. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग : 449/- रु.]
- पद क्र.3 & 4 : 394/- रु. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग : 294/- रु.]
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 नोव्हेंबर 2023 (23:59)
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स | |
जाहिरात (Notification) | पद क्र.1: येथे क्लिक करा पद क्र.2: येथे क्लिक करा पद क्र.3: येथे क्लिक करा पद क्र.4: येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ (Official Site) | https://www.mpsc.gov.in |
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.com” या संकेतस्थळाला भेट देत राहा |