महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ, पदांच्या 1729 जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) पदांच्या एकूण 1729 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
पदजागाशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (MBBS)  1729MBBS पदवी
वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ)पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समकक्ष

वयाची अट : 31-01-2024 रोजी 18/19-38 वर्षे (मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट, दिव्यांग उमेदवार: 07 वर्षे सूट)

शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/- (मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./ दिव्यांग प्रवर्ग: 700/-)

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  15 फेब्रुवारी 2024  (23:59)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://arogya.maharashtra.gov.in/
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top