केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये एकूण212 जागा-2023

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये, सब इन्स्पेक्टर (रेडिओ ऑपरेटर/क्रिप्टो/टेक्निकल/सिव्हिल) आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) (टेक्निकल/ड्राफ्ट्समन) या पदांसाठी एकूण 212 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 21 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

केंद्रीय राखीव पोलीस दल
पद क्रमांकपदाचे नावजागा
1सब इन्स्पेक्टर (R.O.) / Sub-Inspector (RO)19
2सब इन्स्पेक्टर (क्रिप्टो ) / Sub-Inspector (Crypto)7
3सब इन्स्पेक्टर (टेक्निकल ) / Sub-Inspector (Technical)5
4सब इन्स्पेक्टर (सिव्हिल) (पुरुष) / Sub-Inspector (Civil) (Male)20
5असिस्टंट सब इन्स्पेक्टर (टेक्निकल ) / Assistant Sub-Inspector (Technical)146
6असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ड्राफ्ट्समन) / Assistant Sub-Inspector (Draughtsman)15
एकूण =212
पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट
1गणित, फिजिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयासह पदवीधर30 वर्षांखाली
2गणित & फिजिक्स विषयासह पदवीधर30 वर्षांखाली
3B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन)30 वर्षांखाली
4सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा21 ते 30 वर्षे
510वी उत्तीर्ण + रेडिओ इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BSc. (PCM)18 ते 25 वर्षे
6(1) 10 वी उत्तीर्ण (2) ड्राफ्ट्समन कोर्स (सिव्हिल/मेकॅनिकल)18 ते 25 वर्षे
* वयाची अट : 21 मे 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शारीरिक पात्रता
  प्रवर्गउंचीछाती
पुरुषमहिलापुरुष
General, SC & OBC170 से.मी.157 से.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 से.मी.154 से.मी.77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

शुल्क :   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

  1. पद क्र. 1 ते 4 : General/OBC/EWS: ₹200/-
  2. पद क्र. 5 & 6 : General/OBC/EWS: ₹100/-

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 मे 2023 (11:55 PM)

परीक्षा दिनांक : 24 ते 25 जून 2023

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज(Apply Online)  : येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ (Official Site) : https://crpf.gov.in

नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comयासंकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top