भारतीय नौदलात ‘चार्जमन-II’ पदांच्या 372 जागांसाठी परीक्षा-2023

भारतीय नौदलात ‘चार्जमन-II’ पदांच्या 372 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 29 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

भारतीय नौदल प्रवेश परीक्षा
चार्जमन-II भरती परीक्षा – 2023
ट्रेड / ग्रुपजागा
इलेक्ट्रिकल ग्रुप / Electrical Group42
वेपन ग्रुप / Weapon Group59
इंजिनिअरिंग ग्रुप / Engineering Group141
कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप / Construction And Maintenance Group118
प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप / Production Planning And Control Group12
एकूण =372

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित सह सायन्स मध्ये डिग्री / संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा

वयाची अट : 18 ते 25 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : 278/- रु.[SC/ST/PwBD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 मे 2023 (23:00)

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Site)https://www.joinindiannavy.gov.in
नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comया संकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top