स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 1600 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण 1600 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 08 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023
पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA)      12 वी परीक्षा उत्तीर्ण  जवळपास 1600 जागा
डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ / Data Entry Operator, Grade ‘A’
डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator (DEO)

वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जून 2023 (23:00)

परीक्षा दिनांक : Tier-I  – ऑगस्ट 2023 आणि  Tier-II – नंतर सूचित केले जाईल

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज(Apply Online)  : येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ (Official Site) : https://ssc.nic.in

नवीन जाहिरातीं चे अपडेट्स मिळवण्यासाठी “https://mr.naukriinfos.comयासंकेतस्थळाला भेट देत राहा
Scroll to Top