विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) जून-2023
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मार्फत, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र उमेदवारांकडून राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी. परीक्षेचे नाव : यूजीसी-नेट जून-2023 पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च […]
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) जून-2023 Read More »