भारतीय नौदलात ‘चार्जमन-II’ पदांच्या 372 जागांसाठी परीक्षा-2023
भारतीय नौदलात ‘चार्जमन-II’ पदांच्या 372 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 29 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी. भारतीय नौदल प्रवेश परीक्षा चार्जमन-II भरती परीक्षा – 2023 ट्रेड / ग्रुप जागा इलेक्ट्रिकल ग्रुप / Electrical Group 42 वेपन ग्रुप […]
भारतीय नौदलात ‘चार्जमन-II’ पदांच्या 372 जागांसाठी परीक्षा-2023 Read More »