स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), SSF मध्ये कॉन्स्टेबल (GD) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांच्या 26146 जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs), SSF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांच्या एकूण 26146 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी, संपूर्ण अधिसूचना (Notification) पाहावी. स्टाफ सिलेक्शन कमिशन […]